लक्ष्मीवर होतायत वाईट संस्कार | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Star Pravah

2023-04-12 2

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मंगल मुद्दाम लक्ष्मीला वाईट गोष्टी शिकवतेय. यामुळे जयदीप गौरी आता काय निर्णय घेणार. पहा या व्हिडीओमध्ये.